आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • On Display: Anushka Sharma's Bare Back, Cleavage And Thighs In A Blue Gown

बॅकलेस गाऊनमध्ये अनुष्काने केला रॅम्पवॉक, ड्रेसमध्ये केले जबरदस्त EXPOSE

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


'जब तक है जान' या सिनेमाच्या रिलीजनंतर अभिनेत्री अनुष्का शर्मा जणू गायबच झाली होती. ब-याच दिवसांपासून तिचे दर्शन घडले नाही. मात्र आता समोर येऊन तिने जणू धमाकाच केला आहे. यावर्षी अनुष्काचा एकही सिनेमा रिलीजच्या मार्गावर नाहीये. मात्र तरीदेखील ती लाईमलाईटमध्ये आली आहे. अलीकडेच अनुष्का निविया या ब्युटी ब्रॅण्डच्या लाँचिंग इवेंटमध्ये दिसली. यावेळी अनुष्काला बघून उपस्थितांच्या नजरा तिच्यावरच खिळून राहिल्या. या इवेंटमध्ये अनुष्का निळ्या रंगाच्या हॉट ड्रेसमध्ये दिसली. बॅकलेस गाऊनमध्ये तिची अदा कुणाचेही मनमोहून घेणारी होती.
बघा रॅम्पवर अवतरलेल्या अनुष्काची ही मनमोहक अदा...