आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • On The Sets Of Jai Ho: Salman Khan Wraps Up Shooting With Daisy Shah

बघा सलमानची \'जय हो\' सिनेमाच्या सेटवरील काही खास PICS...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खानने 'बिग बॉस 7'च्या होस्टची भूमिका साकारल्यानंतर, आता तो त्याच्या 'जय हो' सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त झाला आला आहे. या सिनेमाची शूटींग शेवटच्या टप्प्यात आहे.
'जय हो' सिनेमात सल्लुमियांसोबत डेजी शाह रोमान्स करताना दिसणार आहे. सिनेमाच्या शेवटच्या टप्प्यातील शूटींग मेहबूब स्टुडिओमध्ये करण्यात आली आहे. यावेळी सलमानची बहिण अलविरा खान त्याची शूटींग पाहाण्यासाठी उपस्थित होती.
सलमान खान सध्या घड्याळाच्या काट्यांवर काम करत आहे. कारण बिग बॉस आणि बर्थडेच्या पार्टीत त्याचा बराच वेळ गेला असल्याने त्याची 'जय हो'ची शूटींग मागे पडली होती.
सलमानचा 'जय हो' सिनेमा 24 जानेवारीला रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर बघा 'जय हो' सिनेमाच्या सेटवर सलमानची शूटींग दरम्यानची काही छायाचित्रे...