आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • One Hindi And Two Marathi Films Released On Friday

FRIDAY FEVER:हिंदीत \'घनचक्कर\', मराठीत \'शाळा\' आणि \'कुणी घर देता घर\'ची ट्रीट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठवड्यात आनंद रॉय दिग्दर्शित ‘रांझणा’ने देशभरातील चित्रपटगृहात चांगलाच गल्ला जमा केला. टॉलीवूडमधला धनुष बॉलिवूडच्या चॉकलेट हीरोंना चांगलाच भारी पडला. दुसर्‍या आठवड्यातहीदेखील धनुष आणि सोनम कपूरची जोडी चांगलीच गर्दी खेचण्याचा अंदाज आहे. आता या बनारसी छोर्‍याला टक्कर देण्यासाठी किसिंग बॉय इम्रान हाश्मी आणि 'उलाला गर्ल' विद्या बालनचा ‘घनचक्कर’ हा सिनेमा या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. याबरोबरच मोठी स्टार कास्ट असलेला ‘कुणी घर देता का घर’ आणि ‘माझी शाळा’ हे सिनेमेही सिनेरसिकांचे मनोरंजन करण्यासाठी दाखल होणार आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या या तिन्ही सिनेमांच्या कथानकांविषयी...