आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीणा मलिकने केले उद्योजकासोबत कोर्ट मॅरेज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्ताची विवादित अभिनेत्री वीणा मलिक लग्नाच्या बेडीत अडकली आहे. वीणाने बुधवारी दुबईच्या एका उद्योगपतीसोबत लग्न केलं आहे. 'जियो न्यूज' चॅनलच्या आधारे वीणाने उद्योगपती असद खान खटकसोबत कोर्ट मॅरेज केलं आहे. चॅनलने त्यांच्या लग्नाचे काही छायाचित्रं प्रसारित केले आहेत.
लग्नानंतर वीणा म्हणाली, 'मी आज खूप आनंदी आहे, मला वाटतं मी जगातील सर्वात नशीबवान मुलगी आहे.' तिने सांगितलं, की हे लग्न कुटुंबीयांनी ठरवलं आहे. वीणा मलिकने लग्नाविषयी जास्त बोलण्यास नकार दिला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा वीणा आणि असदविषयी