आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistani Actress Veena Malik And Her Husband Asad Bashir Pics

बघा वीणा मलिक आणि असद खानचे काही खास छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चर्चेत राहणारी पाकिस्तानची अभिनेत्री वीणा मलिकने उद्योगपती असद बशीर खानसोबत लग्न केलं आहे. त्यांनी 25
डिसेंबरला ख्रिसमसच्या शुभमुहर्तावर लग्न केलं आहे. वीणाच्या लग्नाची वार्ता ऐकून तिच्या लाखो चाहत्यांची मनं तुटली आहेत. आता ती मिसेस असद बशीर झाली आहे. वीणाच्या नातेवाईक आणि मित्रांनी या लग्नाला उपस्थिती दिली. वीणा मलिकने असद बशीरसोबत दुबईमध्ये कोर्ट मॅरेज केलं आहे. असदचा अमेरिकेमध्ये व्यवसाय आहे. तो इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहे, एक गायक आणि अभिनेतासुध्दा आहे. असद आणि वीणाचे वडील चांगले मित्र आहेत. त्यांनी खूप दिवस एकत्र काम केलं आणि दोघं चांगले मित्र झाले. या दोन्ही मित्रांनी मैत्रीचं नात्यात रुपांतर करण्याचा निर्णय घेतला. वीणाने कलर्स चॅनलवर प्रसारित होणा-या रिअलिटी शो बिग -4 मध्ये सहभाग घेतला होता. या शोमध्ये तिचं अस्मितसोबत असलेल्या प्रेमप्रकरणाची खूप चर्चा झाली होती. परंतु आता वीणाने तिच्या फॅमिली फ्रेन्डसोबत लग्न केलं आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा वीणा आणि असदच्या लग्नाचे छायाचित्रे...