आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parineeti Chopra Drives Scooty With Salman Khan Riding Pillion

PHOTOS : परिणीतीने दिली सलमानला लिफ्ट, नवीन गाडीच्या लाँचिंगवेळी केली धमाल-मस्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री परिणीती चोप्राने काल (27 जानेवारी) सुझुकी कंपनीच्या एका गाडीचे आणि एका स्कुटीचे लाँचिंग केले. या लाँचिंगच्या वेळी दोन्ही स्टार्सनी त्यांच्या सिनेमांचे प्रमोशन देखील केले. सलमानचा 'जय हो' सिनेमा 24 जानेवारीला रिलीज झाला, परंतु हा सिनेमा काही खास कमाल दाखवू शकला नाही.
सोबतच, परिणीती चोप्रा तिच्या 'हंसी तो फंसी' या आगामी सिनेमाचे जोरादार प्रमोशन करत आहे. हे दोन्ही स्टार्स या लॉचिंग दरम्यान खूप आनंद दिसत होते आणि दोघांनी या कार्यक्रमात खूप धमाल केली. सुझुकीने सलमान खानला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवले आहे आणि परिणीती सुझुकी स्कुटीची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनली आहे.
या कार्यक्रमाच्या वेळी सलमान आणि परिणीती यांनी खूप धमाल केली. यावेळी हे दोघेही एकाच स्कुटीवर बसलेले दिसले. त्यानंतर सलमान खान गाडीवर बसला आणि परिणीती त्याच्या मागच्या सीटवर बसली होती.
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, या लाँचिंगची काही छायाचित्रे...
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा कार्यक्रमाची काही छायाचित्रे...