आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parineeti Chopra, Sushant Singh Rajput Lip Lock In Shudh Desi Romance?

'शुद्ध देसी रोमान्स' करताना सुशांत-परिणीतीने केले लिप-लॉक ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'काय पो छे' या सिनेमाला मिळालेल्या यशानंतर अभिनेता सुशांत सिंग राजपूत आता यशराज फिल्म्सच्या आगामी सिनेमात झळकणार आहे. अभिनेत्री परिणीती चोप्राबरोबर सुशांत आता 'शुद्ध देसी रोमान्स' करताना दिसेल.
अलीकडेच या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला. या फर्स्ट लूकमध्ये परिणीती आणि सुशांतची जबरदस्त केमिस्ट्री प्रेक्षकांना बघायला मिळतेय.
'बँड बाजा बारात' आणि 'चक दे इंडिया' फेम दिग्दर्शख मनीष शर्मा यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. 13 सप्टेंबरला हा सिनेमा रिलीज होणार असल्याचे सांगितले जात आहे.
पुढील स्लाईड्सर क्लिक करा आणि बघा सुशांत-परिणीतीच्या रोमान्सची खास झलक...