आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG: सिनेमांत येण्यापूर्वी सोनम होती वेट्रेस, तर फळविक्रेते होते दिलीप कुमार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूड स्टार्सच्या संदर्भातील छोट्यातील छोटी गोष्ट मोठी बातमी होत असते. हे सेलिब्रिटी काय करतात त्यांच्या खासगी आयुष्यात कोणत्या घडामोडी घडतात हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी हे कलाकार नेमके काय करायचे हे ब-याच जणांना ठाऊक नाहीये. त्यामुळेच सेलिब्रिटींच्या भूतकाळाबद्दल जाणून घ्यायलाही चाहत्यांना नक्कीच आवडणार आहे.

आज आम्ही तुम्हाला यशोशिखर गाठणारे बी टाऊनचे सेलिब्रिटी फिल्मी करिअरला सुरुवात करण्यापूर्वी कोणत्या क्षेत्रात काम करत होते, ते सांगत आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या तुमचे आवडते स्टार्स कोणते काम करत होते...