आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PEHCHAN KAUN: बालपणी अशा दिसत होत्या या अभिनेत्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. या कलाकारांचे राहणीमान कसे आहे, त्यांच्या खासगी आयुष्यात काय घडामोडी घडतात, हे जाणून घेण्यासाठी सामान्य आतुर असतात. आज आम्ही तुम्हाला तुमच्या आवडत्या अभिनेत्रींच्या बालपणात घेऊन जातोय. बालपणी या अभिनेत्री कशा दिसायच्या हे आम्ही तुम्हाला छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत.