आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बघा वयाच्या 25 वर्षी मृत्यूला कवटाळणा-या जियाची न पाहिलेली छायाचित्रे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री जिया खान उर्फ नफीसा खानने वयाच्या 25 व्या वर्षी आपली जीवनयात्रा संपवली. सोमवारी मध्यरात्री तिने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अद्याप तिच्या आत्महत्येमागचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. काही दिवसांपूर्वीच जियाने आपले ट्विटर अकाऊंटही बंद केले होते.
जियाने आपले ट्विटर अकाऊंट नफीसा या नावाने सुरु केले होते. जियाने 24 मे रोजी शेवटचे ट्विट केले होते. काही काळासाठी ट्विटरपासून ब्रेक घेत असल्याचे तिने ट्विट केले होते.
जिया ट्विटरवर अ‍ॅक्टिव होती. तिने आपली खासगी छायाचित्रेसुद्धा ट्विटरवर शेअर केली होती.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा जियाने ट्विटर अकाऊंटवर शेअर केलेली तिची खासगी छायाचित्रे...