आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Petrotic Movieर् Independece Movie In Bollywood

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या चित्रपटांनी भारतीयांत जागविली देशभक्ती, देशप्रेम...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमधून 'देशभक्ती' हा विषय हाताळण्यात आला आहे. देशातील जनतेमध्ये देशप्रेम व्यक्त करण्याचे तसेच ते वृद्धिंगत करण्याचेही काम बॉलिवूडमधील चित्रपटांनी वेळोवेळी केले आहे. काही चित्रपटातून दहशत तर काही चित्रपटातून देशातील राजकारणाची वास्तव परिस्थिती दाखवण्यात आली आहे.

'क्रांति', 'उपकार', 'पूरब और पश्चिम', 'मेरा गाव मेरा देस', 'शहीद', 'आखरी गोली' हे चित्रपट स्वातं‍त्र्यापूर्वीच्या क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित होते. ‍त्यात क्रांतिकारकांचे दर्शन तसेच त्यांची विचार करण्याची शैली रुपेरी पडद्यावर दाखवण्यात आली होती. तर बॉर्डर, LOC कारगिल सारख्या चित्रपटातून देशासाठी बलिदान देणार्‍या भारतीय जवानांचे विषय यशस्वीपणे हाताळण्यात आले होते. परंतु आता बॉलिवूडमध्ये देशभक्तीपर चित्रपटात 'लव्हस्टोरी'ला जास्त महत्त्व दिले जाते.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून पाहा, 'बॉलिवूडमधील काही निवडक देशभक्तीपर चित्रपटांची झलक'