आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : या डिझाईन्स तुम्हालाही भुरळ पाडतील

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरु - दक्षिण भारतातील फॅशनची राजधानी बंगळुरुमध्ये सुरु असलेल्या चार दिवसीय ब्‍लेंडर्स प्राईड फॅशन वीकच्या दुस-या दिवशी अनेक डिझायनर्सनी त्यांचे विविध प्रकारचे पोषाख सादर केले. त्यात हिना राज, संध्या रेड्डी, अंजली रॉय आणि श्वेता व पंकज यांच्यासह अनेक डिझायनर्सनी नवीन रेंज सादर केली.

या फॅशन विकचे आयोजन ब्लेंडर्स प्राईडच्या वतीने करण्यात आले आहे. याची थीम आहे समर एंड शॉवर्स.

स्लाईडच्या माध्यमातून पाहा, दुस-या दिवशी सादर झालेले विविध डिझाईन्स.