आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : ब्लेंडर्स फॅशन विकमध्ये दिसला फॅशनचा जलवा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - दक्षिण भारतातीलच नव्हे तर, देशातील महत्त्वाच्या शहरांपैकी एक आणि आयटी हब म्हणून प्रसिद्ध झालेल्या बंगळुरु मध्ये सध्या ब्लेंडर्स फॅशन विक सुरु आहे. शुक्रवारपासून सुरु झालेला हा सोहळा चार दिवस सुरु राहाणार आहे. फॅशन विकच्या पहिल्या दिवशी एडी अँड सिमी, अर्पिता, कोमल अँड सुनीता आणि प्रतिक्षा हेगडे यांच्यासह अनेक डिझायनर्सनी आपली नवी कलाकुसर सादर केली.

या फॅशन विकचे आयोजन ब्लेंडर्स प्राईडच्या वतीने करण्यात आले आहे. ज्याची थीम आहे समर अँड शोवर्स.