आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: मॉडेल्सनी आपल्या या अदांनी फॅशन वीकला बनवले हॉट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळूरु येथे सुरु असलेल्या ब्लेंडर्स फॅशन वीकच्या तिस-या दिवशीही अनेक नामवंत फॅशन डिझायनर्सनी आपले कलेक्शन सादर केले.
28 जानेवारीपर्यंत चालणा-या या फॅशन वीकच्या तिस-या दिवशी सुसांत आणि सौमिक, ललिता आणि अमित गुप्ता, चैताली बिप्लब आणि वात्सला, अविनाश आणि रुपा यांच्यासमवेत अनेक डिझायनर्सनी आपले कलेक्शन सादर केले.
सुसांत आणि सौमिकच्या कलेक्शनमध्ये जॉर्जेट, सिल्क, कोटा सिल्कचा उपयोग करण्यात आला होता. त्यांनी ब्राऊन, ऑफ वाईट, ग्रे, फेडेड गोल्ड या रंगांचा उपयोग आपल्या कलेक्शनमध्ये केला होता.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा फॅशन वीकच्या तिस-या दिवशी सादर मॉडेल्सचा रॅम्पवरचा जलवा...