आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: रॅम्पवर मॉडेल्सचा जलवा पाहून तुम्हीही म्हणाल WOW !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळूरु - 'समर अँड शोवर्स' या थीमवर बंगळूरुमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ब्लेंडर्स फॅशन वीकच्या शेवटच्या दिवशी रितू कुमार, अखिलेश पाहवा, श्वेता भार्गव, सायंतन सरकार, नीरु या डिझायनर्सनी रॅम्पवर आपले नवीन कलेक्शन सादर केले.

फॅशन डिझायनर अखिलेशचे कलेक्शन खास पुरुषांसाठी होते. फॅशनेबल पुरुषांना अखिलेशचे डिझाईन्स पसंतीला पडले.

तर श्वेता भार्गवने आपल्या डिझाईन्समध्ये भारतीय एंब्रॉयडरीला वेस्टर्न टच दिला होता. श्वेताने काळ्या आणि पांढ-या रंगाचा उत्कृष्ट वापर आपल्या कलेक्शनमध्ये केला होता.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा ब्लेंडर्स फॅशन वीकच्या चौथ्या दिवसाची ही खास छायाचित्रे...