आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PHOTOS: Aishwarya Rai Bachchan With His Trusty Artist

पाहा मेकअप रुममधील लीक झालेली ऐश्वर्याची छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी जगतसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनबरोबर फोटो क्लिक करण्याची संधी मिळणे जणू सुवर्णसंधीच. ही सुवर्णसंधी मिळाली मेकअप आर्टिस्ट डॅनिअल ब्योरला. अलीकडेच व्हँकुवरमध्ये टोयफा अवॉर्ड सोहळा पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात ऐश्वर्याने तिच्या गाजलेल्या 'जोधा अकबर' आणि 'धूम 2' या सिनेमातील गाण्यांवर परफॉर्म केले.
परफॉर्मन्सच्या आधी ऐश्वर्याचा मेकअप आर्टिस्ट डॅनिअल ब्योरने मेकअप रुममध्ये तिच्याबरोबर फोटो काढून घेतले. ही छायाचित्रे डॅनिअलने सोशल नेटवर्किंग साईटवर अपलोड केली आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा माजी जगतसुंदरीची सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर करण्यात आलेली ही खास छायाचित्रे...