आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photos: Birthday Celebrations & Wishes For Sushmita Sen\'s Daughter Renee

13 वर्षांची झाली सुश्मिताची मुलगी, बघा रेने-अलिसाचे खास PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री सुश्मिता सेनची थोरली मुलगी रेने हिचा आज (4 सप्टेंबर) वाढदिवस आहे. रेने 13 वर्षांची झाली आहे. तसे पाहता सुश्मितासाठी तिच्या दोन्ही मुली रेने आणि अलिसा सर्वकाही आहेत. आपल्या मुलींना ती जगाच्या सफरीवर घेऊन जाते. आपल्या मुलींना प्रत्येक सुख देण्याचा सुश्मिता प्रयत्न करत असते.
गेल्याच महिन्याच सुश्मिताची धाकटी मुलगी अलिसाचा वाढदिवस झाला. अलिसा आता चार वर्षांची झाली आहे.
रेनेच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुश्मिताने आपल्या दोन्ही मुलींची खास छायाचित्रे ट्विटरवर शेअर केली आहेत.
पुढे क्लिक करुन बघा रेन आणि अलिसाची ही खास छायाचित्रे...