आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PHOTOS: Did We Know Shah Rukh Khan's Curly Haired Wife Gauri Khan?

आज स्टायलिश दिसणा-या गौरी खानचा एकेकाळी होता असा लूक...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने ब-याच संघर्ष आणि मेहनतीनंतर अव्वल स्थान गाठले आहे. संघर्षाच्या काळात शाहरुखला साथ मिळाली ती त्याची पत्नी गौरी खानची. गेल्या बावीस वर्षांपासून हे दोघे सोबत आहेत. एवढ्या वर्षांत त्यांच्या आयुष्यात बरेच बदल झाले. गौरीमधला बदल तर स्पष्ट दिसून येतो. कारण सुरुवातीला गौरीचे राहणीमान खूप साधे होते. मात्र शाहरुखबरोबरच तीसुद्धा खूप फॅशनेबल आणि स्टायलिश झाली आहे.
आता गौरीचा लूक, तिची स्टाईल लाजवाबच म्हणावी लागेल. शाहरुख आणि गौरीला बघून असे म्हटले जाऊ शकते, की हे कपल स्टाईलमध्ये एकमेकांना टक्कर देतात.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला या स्टार कपलची काही खास छायाचित्रे दाखवत आहोत. या छायाचित्रांमध्ये या दोघांचे वीस वर्षांपूर्वीचे रुप आम्ही तुम्हाला दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा वीस वर्षांत झालेला शाहरुख आणि गौरीमधला बदल...