आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photos: INDIA BRIDAL FASHION Week Day One Kangana Ranawat On Ramp

INDIA BRIDAL FASHION WEEKमध्ये रॅम्पवर दिसला कंगनाचा जलवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


दिल्लीत इंडिया ब्राईडल फॅशन वीक 2013 ला सुरुवात झाली आहे. या फॅशन वीकच्या पहिल्या दिवशी फॅशन डिझायनर जे.जे. वालाया यांनी आपले कलेक्शन सादर केले. अभिनेत्री कंगना राणावत आणि अभिनेता कबीर बेदी जे.जे वालिया यांच्या शोचे शोस्टॉपर होते.
जे.जे वालिया यांच्या कलेक्शनमध्ये भारत आणि स्पेनचा प्रभाव दिसला. यावेळी कंगना आणि कबीर बेदी रॉयल रुपात रॅम्पवर अवतरले.
ऑरेंज-गोल्डन कलरच्या लहंगा आणि ब्लू ओढणीमध्ये कंगना कमालीची सुंदर दिसली. तर कबीर बेदी महाराजाच्या रुपात अवतरले होते. त्यांनी मरुन कलरची शेरवानी परिधान केली होती.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा या फॅशन शोची खास छायाचित्रे...