आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • PHOTOS: Mehndi Ceremony Of Atif Aslam And Sara Bharwana

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : गायक आतिफ अस्लम आणि सारा भारवानाला निकाह कुबुल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानचा प्रसिद्ध गायक आतिफ अस्लम नुकताच त्याची मैत्रीण सारा भारवानासोबत रेशीमगाठीत अडकला. लाहोरमध्ये या दोघांचा शानदार विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यात अतिफ आणि साराचे कुटुंबीय, जवळचे मित्र आणि सेलिब्रिटी हजर होते.

26 मार्च (मंगळवारी) ला मेंदीचा कार्यक्रम पार पडला होता आणि आज (गुरुवारी) निकाह पार पडला.
लाहोरमधील रॉयल पाल्म क्‍लब येथे वालिमा अर्थातच स्वागत समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांच्या गाण्यांना आतिफ अस्लमने आपला सुरेल आवाज दिला आहे.
तर छोट्या पडद्यावर गाजलेल्या 'सूरक्षेत्र' या कार्यक्रमात आतिफने जजची भूमिका पार पाडली होती.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतिफ आणि सारा गेल्या सात वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा आतिफ-साराच्या मेंदी सेरेमनीची खास छायाचित्रे...