आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • PHOTOS: Teary Eyed Dharmendra, Hema Malini, Esha At Ahana Deol's Wedding

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

...आणि आनंदाच्या क्षणी भावूक झाले धर्मेंद्र-हेमामालिनी, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांची लाडकी कन्या अहाना देओल 2 फेब्रुवारी रोजी लग्नगाठीत अडकली. अहानाचे लग्न बॉलिवूडमधील शाही लग्नापैकी एक होते. धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांनी आपल्या मुलीच्या लग्नात कोणतीही कसर शिल्लक ठेवली नाही. थाटामाटात अहाना वैभवसह बोहल्यावर चढली.
आता मुलीचे लग्न म्हटल्यावर ती आपल्या नवीन संसाराला सुरुवात करणार याचा आनंद आणि ती आपल्याला सोडून जाणार याचे दुःख प्रत्येक आईवडिलाला होतं असतं. त्यामुळे लग्नात अशा भावूक क्षणांचे साक्षीदार आपण होतं असतो. अहानाच्या लग्नात देखील तिचे आईवडील अर्थातच धर्मेंद्र आणि हेमा भावूक झाले होते. शिवाय आईवडिलांना सोडून जाणार असल्याचे दुःख अहानाच्याही चेह-यावर स्पष्ट दिसत होते. यावेळी अहानाचेही डोळे पाणावले होते.
अहाना आता लग्नानंतर दिल्लीत स्थायिक झाली आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अहानाच्या लग्नातील भावूक क्षण छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत.