आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- कतरिनाच्या सक्सेसमध्ये सलमानखानचा मोठा वाटा असल्याचे सर्वचजण जाणतात. त्यांच्या प्रेमकहानीचेही आतापर्यंत सर्वांनाच आकर्षण राहिले आहे. चित्रपट इंडस्ट्रीमध्ये ती आली तेव्हा तिला कोणीच ओळखत नव्हते. सलमाननेच तिला मदत केली होती. त्यानंतर त्यांच्यामध्ये प्रेम झाले. चार वर्ष त्यांचे प्रेम चालले. मागील दोन वर्षापूर्वी त्यांच्यामध्ये ब्रेक अप झाले. आता दोघेही सोबत नाहित, मात्र चार वर्षांतील प्रेमाचे किस्से चांगलेच गाजले आहेत. दोघांनीही एकमेकांसोबत घालवेला काळ रोमहर्षक असाच होता. आज सलमान खानचा 48 वा वाढदिवस आहे.
सलमानच्या आयुष्यातील कतरिनासोबतचे रोमांचकारी क्षणाचे छायाचित्रे दाखवत आहोत पुढील स्लाइडमध्ये ...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.