आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PICS: Bappi Lahiri With Family And Friends On Holi Bashes

बप्पी लहरी यांच्या कुटुंबीय आणि मित्रांनी उधळले होळीचे रंग, बघा छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - प्रसिद्ध संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांनी होळीच्या दिवशी खूप धमाल केली. होळीच्या दिवशी बप्पी लहरी यांचा वेगळाच अंदाज बघायला मिळाला. व्हाइट टी-शर्ट, ब्लॅक जीन्स, गळ्यात ब्लू कलरची ओढणी, पायात स्लीपर आणि डोळ्यांवर चष्मा या रुपात बप्पी दिसले.

होळीचे रंग उधळताना बप्पी यांच्या गळ्यात आणि हातात सोन्याचे दागिने दिसले नाही. केवळ हाताच्या बोटात एक सोन्याची अंगठी दिसली.

होळीच्या निमित्ताने बप्पी यांचे कुटुंबीय आणि मित्र एकत्र जमले होते. जावेद अख्तर यांच्या घरी होळीचे सेलिब्रेशन केल्यानंतर बरेच सेलिब्रिटी बप्पी यांच्या घरी दिसले.

बप्पी दांच्या घरी कसे झाले होळीचे सेलिब्रेशन, पाहा पुढील स्लाईड्समध्ये...