आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pics: Beauties Who Braught Laurels To The Country

इंडिया@मिस वर्ल्ड : या सौंदर्यवतींनी केले भारताचे नाव उंच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परदेशात भारताने प्रत्येक क्षेत्रात आपले नाव कमावले आहे. आपल्या सौंदर्याने भारतीय तरुणींनी मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावी केला आहे. बॉलिवूडचा मिस वर्ल्डच्या किताबरोबरचे जुने नाते आहे. भारताने आत्तापर्यंत पाच वेळा हा किताब आपल्या नावी केला आहे. यापैकी चार मिस वर्ल्ड्स बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्री ठरल्या आहेत. यंदा चंदीगडची वान्या मिश्रा मिस वर्ल्ड २०१२ च्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. वान्यादेखील हा किताब आपल्या नावी करुन भारताचे नाव उंच करेल अशी आशा भारतीय व्यक्त करत आहे.
छायाचित्रांमध्ये पाहा कोणत्या सौंदर्यवतींनी मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावी केला ते....