आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IN PICS : वोग पार्टीत अभिनेत्रींचा जलवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्‍होग ब्युटी अवॉर्ड्स २०१२चा सोहळा नुकताच पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात दीपिका पदुकोण, नर्गिस फखरी, झरीन खान, काजोल आणि तिची बहीण तनीशाबरोबर फरहान अख्तर सहभागी झाला होता. या सगळ्या अभिनेत्रींमध्ये सगळ्यात हॉट कोण दिसत होते, हे सांगणे फारच कठीण आहे. कारण या सगळ्याच जणी कमालीच्या सुंदर दिसत होत्या .
नर्गिस फखरी यावेळी गंमतीच्या मुडमध्ये दिसत होती. नर्गिसला तिच्या सौंदर्याचे गुपित विचारले असता तिने माझा मेकअप आर्टिस्ट असे गंमतीत उत्तर दिले.
पाहा या अभिनेत्रींचा हा दिलखेचक अंदाज...