आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pics: Deepika Padukone Celebrated Her Birthday With Ranveer Singh In New York

PICS: दीपिकाने रणवीरसोबत न्यूयॉर्कमध्ये साजरा केला वाढदिवस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहच्या अफेअरची बरीच चर्चा चालू आहे. दोघे नेहमीसोबत दिसतात. दीपिकाने तिचा 28वा वाढदिवससुध्दा रणवीर सिंहसोबत साजरा केला.
दोघांमध्ये खरच काहीतरी खिचडी शिजत आहे. परंतु या दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याविषयी कोणताही खुलासा केलेला नाही. दोघांना एकत्र बघून वाटतेय, की दोघांची जवळीक वाढत आहे.
दीपिकाने कुटुंबाशिवाय आणि मित्रांशिवाय रणवीरसोबत न्यूयॉर्कमध्ये एक पार्टी केली परंतु या पार्टीविषयी कोणालाच काही माहीत नाहीये. सर्व धावपळीच्या जीवनापासून दूर जाऊन दोघांनी एकमेकांसोबत वेळ घालवला.
दीपिका आणि रणवीर न्यूयॉर्कमधील चेलसी मार्केटमध्ये दिसले. जिथे दीपिकाने रामलीलाचा अभिनेता रणवीरसोबत तिच्या वाढदिवस साजरा केला. त्या दोघांच्या कॉफी पितानाच्या छायाचित्रांवर ट्वीट केले आहे, की 'रणवीर सिंह एक चांगला व्यक्ती आहे, पण दीपिका पागल झाली आहे कारण त्यांच्या चारही बाजूला लोकं होते.'
पुढील स्लाइड्सवर बघा दीपिका-रणवीरची काही छायाचित्रे...