आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS : ऐश्वर्याने कमी केले वजन, परतला पुर्वीचा चार्म

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आई झाल्यानंतर ऐश्वर्याने जवळजवळ आठ महिन्यांनी कमबॅक केले आहे. ऐश्वर्याने नुकतेच प्रसिद्ध ज्वेलरी ब्रॅण्ड 'कल्याण ज्वेलर्स'साठी एक अ‍ॅड शुट केली. ज्वेलर्सने ऐश्वर्याची काही छायाचित्रे त्यांच्या फेसबूक प्रोफाईलवर लावली आहेत. या छायाचित्रांमध्ये ऐश्वर्या खूपच सुंदर आणि स्लिम-ट्रीम दिसत आहे. आता ऐश्वर्या खरचं एवढी स्लिम झाली आहे की ही फोटोशॉपची कमाल आहे, हे तुम्हीच ठरवा.
ऐश्वर्याची ही खास छायाचित्रे बघण्यासाठी पुढच्या फोटोवर क्लिक करा...