आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : पोर्न सिनेमा बघून एक्साईटेड होत असल्याचा सनीचा खुलासा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोर्न चित्रपटांपासून ते बॉलिवूड इंडस्ट्री असा प्रवास करणारी सनी लियोनचे चाहते अगणिकत आहेत. तिची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. आपल्या सेक्सी अदांनी लोकांचे होश उडवणा-या सनीलाही एका गोष्टीबद्दल प्रचंड एक्साईटमेंट आहे.
सनी सांगते, ''मला अ‍ॅडल्ट चित्रपट बघायला खूप आवडतात. पोर्न चित्रपट पाहून मी खूप एक्साईट होते.''