आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा इरफानला नॅशनल अवॉर्ड मिळवून देणा-या ख-या \'पान सिंग तोमर\'ची छायाचित्रे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिग्मांशू धुलिया दिग्दर्शित 'पान सिंग तोमर' या सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा 60 वा राष्ट्रीय पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. शिवाय या सिनेमात 'पान सिंग तोमर'ची प्रमुख भूमिका साकारणा-या अभिनेता इरफान खानने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या राष्ट्रीय पुरस्कारावर स्वतःची मोहोर उमटवली आहे. हा सिनेमा 'पान सिंग तोमर' या धावपटुच्या आयुष्यावर बेतला होता.
परिस्थितीमुळे ते कसे डाकू बनतात याचे चित्रण या सिनेमात करण्यात आले आहे.
एक नजर टाकुया 'पान सिंग तोमर' यांच्या आयुष्यावर. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा ख-या पान सिंग तोमरची छायाचित्रे...