आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: 100 कोटींच्या क्लबचा 'टायगर' सलमान खान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलमान खानच्या 'एक था टायगर' या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी ३० कोटींच्यावर बिझनेस केला. विशेष म्हणजे पहिल्या दिवशी विक्रमी बिझनेस करुन सलमानच्या या सिनेमाने इतिहास रचला आहे. आगामी तीन ते चार दिवसात हा सिनेमा १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल अशी आशा ट्रेंड पंडितांनी व्यक्त केली आहे. हा सलमानचा पाचवा सुपरहिट सिनेमा ठरला आहे.
पाहुया याआधी सलमानचे कोणते चित्रपट शंभर कोटींच्या क्लबमध्ये सामील झाले होते...