आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : वीणा निघाली रंगात न्हाउनी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकीकडे लोक रंगामध्ये एकरूप होण्याच्या तयारीत आहेत तर दुसरीकडे काही लोक कोरडी रंगपंचमी साजरी करत आहेत. विशेषतः आपले सेलिब्रेटी. आपल्या सेलिब्रेटींनाही असेच वाटत आहे की, या कॅम्पेनच्या माध्यमातून लोक एकत्र येतील आणि एखादा चांगला संदेश जगाला देतील.

असाच काहीसा विचार करून बॉलिवूडची ग्लॅमरस वीणा मलिक समोर आली आहे. यावेळी ती आपली रंगपंचमी चित्रपट 'नग्न सत्यम'च्या सेटवर साजरी करत आहे. आपल्या टीमसोबत ती ईको फ्रेंडली रंगपंचमी साजरी करणार आहे.

वीणाने सांगितले की, "मी नेहमी ईको फ्रेंडली आणि कोरडे रंग खेळते, हे शरीर आणि चेह-यासाठी फायदेशीर आहे. माझ्या टीमचे लोकही नैसर्गिक रंगांचा वापर करत आहेत. मी खूप आनंदात आहे, कारण मला यावर्षीही रंगपंचमी खेळण्याची संधी मिळाली."

तिने आपल्या चाहत्यांनाही ईको फ्रेंडली रंगपंचमी खेळण्याची विनंती केली आहे.

पुढील फोटोंमध्ये पाहा वीणा मलिक आणि तिच्या रंगपंचमीची झलक....