आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police To Retrieve Suraj Panscholi\'s Deleted Messages To Jiah Khan

SUSPENSE: बॉयफ्रेंडच्या या SMSमुळे जियाने संपवली जीवनयात्रा?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिया खानच्या मृत्यूचे गुढ तीन दिवस उलटूनही उलगडलेले नाहीये. जियाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचा शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणात मुंबई पोलिस जियाचा बॉयफ्रेंड सूरज पांचोलीने तिला केलेले एसएमस तपासत आहेत.
जियाने गळफास घेण्यापूर्वी सूरजलाही एसएमएस पाठवले होते. मात्र सूरजच्या स्मार्ट फोनमध्ये जियाने पाठवलेला कोणताही एसएमएस नसल्यामुळे पोलिस हैरान आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या सूरजने जियाला कोणता असा मेसेज पाठवला, ज्यामुळे ती बैचेन झाली आणि तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले... हा मेसेज तिच्या मृत्यूचे कारण तर ठरला नाही ना ?