आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : पूनम ढिल्लनचे डबल सेलिब्रेशन, पार्टीमध्ये पोहोचले सेलिब्रिटी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री पूनम ढिल्लनसाठी बुधवारचा दिवस डबल सेलिब्रेशनचा होता. 17 एप्रिलला पूनमने आपला वाढदिवस साजरा केला. आपल्या वाढदिवशीच पूनमने रोहित वर्माबरोबर मिळून स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस लाँच केले. यानिमित्ताने पूनमने एक जंगी पार्टी आयोजित केली होती. यावेळी पूनमला या डबल सेलिब्रेशनमध्ये तिचे अनेक मित्र सहभागी झाले होते.
छायाचित्रांमध्ये बघा बर्थ डे पार्टीची खास झलक...