आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्रेस्ट सर्जरीनंतर पूनम करुन घेतली आणखी एक सर्जरी !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची इच्छा बाळगणा-या पूनम पांडेला बी टाऊनच्या इतर अभिनेत्रींच्या तुलनेत मागे पडायचे नाहीये. म्हणूनच सिलीकॉन सर्जरी केल्यानंतर आता पूनमने ओठांची सर्जरी करुन घेतली आहे. आपल्या मायक्रो-ब्लॉगिंग साईटवर पूनमने सर्जरी केल्यानंतरचा ओठांचा फोटो अपलोड केला आहे.
पूनमने काही दिवसांपूर्वीच अमित सक्सेनाचा नवीन सिनेमा साईन केला आहे. या प्रोजेक्टसाठी होकार देताच पूनमने ही सर्जरी करुन घेतली.
NEW PICS: पूनम पांडेचे नवीन बिकनी फोटोशूट
NEW HOT PIC: न्यूड शर्लिनला पूनम पांडेने दिले चोख उत्तर
NEW HOT PIX: बिकनी डे निमित्ताने पूनम पांडेने केला धमाका