आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिनेमाच्या यशासाठी पूनम पांडेने घातलं साईबाबांना साकडं

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


किंगफिशर मॉडेल पूनम पांडे आपल्या बॉलिवूड डेब्यूसाठी खूपच उत्साहित आहे. 'नशा' हा तिचा पहिला बॉलिवूड सिनेमा येत्या 26 जुलै रोजी रिलीज होत आहे.
सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाल्यानतंर आता पूनम सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात करणार आहे. मात्र प्रमोशनला सुरुवात करण्यापूर्वी पूनमने शिर्डीला जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले आणि सिनेमाच्या यशासाठी प्रार्थना केली.
पूनमे शिर्डीतील स्वतःची काही छायाचित्रे सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केली आहेत.
बघा पूनमची शिर्डीत क्लिक झालेली छायाचित्रे...