आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नव्या फोटोशूटमध्ये \'झीनत अमान\' कमी, \'पैलवान\' जास्त दिसतेय पूनम पांडे? बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


'नशा' या पहिल्या सिनेमात सेक्सी टीचरची भूमिका साकारणारी वादग्रस्त अभिनेत्री पूनम पांडे आता देसी अवतारात प्रेक्षकांसमोर येणार आहे.

अलीकडेच पूनमने तिच्या नव्या सिनेमासाठी एक खास फोटोशूट केले आहे. या नव्या लूकविषयी पूनमने सांगितले, की ''झीनत अमान आणि स्मिता पाटील यांनी साकारलेल्या भूमिकांनी मला पूर्वीपासूनच प्रेरित केले आहे. या अभिनेत्री साडीत खूप आकर्षक दिसत होत्या. मी आपल्या या नव्या लूकमुळे खूप आनंदात आहे.''

'नशा'चे स्क्रिप्ट रायटरने पूनमच्या या नव्या लूकविषयी सांगितले, की ''नशानंतर मी पूनच्या व्यक्तिमत्त्वाला लक्षात घेऊन नवीन स्टोरी लिहिली आहे. तिच्याशी बोलल्यानंतर मला तिच्यात काही स्ट्राँग गोष्टी दिसल्या. ही भूमिका पूनमवर अगदी फिट बसणारी आणि तिला नवीन ओळख मिळवून देणारी आहे.''

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा पूनचा हा नवा देसी अवतार...