आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : दिवाळीत पूनम पांडेचा नवा धमाका, पहिल्यांदाच संपूर्ण कपड्यांत आली समोर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किंगफिशर मॉडेल आणि आता बॉलिवूड अभिनेत्री झालेली पूनम पांडे दिवाळीच्या निमित्ताने एखादा धमाका करणार नसेल तरच नवल. पूनमने आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या निमित्ताने एक भेट दिली आहे.
पूनमने अलीकडेच एक नवे फोटोशूट केले आहे. यामध्ये तिचा अंदाज तिच्या बोल्ड इमेजच्या अगदी विरुद्ध आहे. पूनम पहिल्यांदाच एखाद्या फोटोशूटमध्ये संपूर्ण कपड्यांत दिसत आहे. या फोटोशूटसाठी पूनमने लहेंगा-चोली परिधान केली असून सिडक्टिव पोज दिले आहेत. याशिवाय कपाळावर एक मोठी टिकलीसुद्धा लावली आहे. या अंदाजात पूनम सुंदर दिसत आहे.
पूनमने याचवर्षी 'नशा' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला, मात्र बोल्ड सीन्समुळे पूनमने भरपूर चर्चा एकवटली. याशिवाय अलीकडेच तिने एका दाक्षिणात्या सिनेमासाठी आयटम नंबरचे शूटिंग पूर्ण केले. या एका आयटम नंबरसाठी पूनमने पन्नास लाख इतके मानधन घेतले.
पुढे क्लिक करा आणि बघा नवीन फोटोशूटमधील पूनमची खास छायाचित्रे...