आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त सिनेमातच नव्हे, सार्वजनिक ठिकाणीही EXPOSE करतेय पूनम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉडेलिंग पासून आपल्या करिअरला सुरुवात करणारी पूनम पांडे आता अभिनेत्रीच्या रुपात मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. पूनमच्या 'नशा' या पहिल्या बॉलिवूड सिनेमाचा ट्रेलर अलीकडेच मुंबईत रिलीज करण्यात आला. या ट्रेलर लाँचलासुद्धा पूनमचा बोल्ड अंदाज उपस्थितांना बघायला मिळाला.

या कार्यक्रमात पूनम मेटेलिक गोल्डन रंगाची साडी परिधान करुन आली होती. मात्र साडीतूनही एक्सपोज करण्यात कोणतीही कसर तिने शिल्लक ठेवली नाही. पूनमने या साडीबरोबर घातलेले ब्लाऊज खूपच रिव्हिलिंग होते.

तसे पाहता सार्वजनिक ठिकाणी एक्सपोज करण्याची पूनमची ही काही पहिली वेळ नाहीये. यापूर्वीही अनेक ठिकाणी पूनम रिव्हिलिंग ड्रेसेसमध्ये दिसली.
पुढे बघा ट्रेलर लाँचला आलेल्या पूनमची छायाचित्रे...