आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prashant Singh Has Threatened To Spoil Veena\'s Name

\'मला प्रशांतने बदनाम करण्याची धमकी दिली आहे\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तान अभिनेत्री वीणा मलिकचा माजी प्रियकर आणि मॅनेजर प्रशांत सिंहने तिला बदनाम करण्याची धमकी दिली आहे. या गोष्टीचे स्पष्टीकरण स्वत: वीणाने दिले आहे. मागील वर्षी 25 डिसेंबरला वीणा उद्योगपती असद बशीरसोबत लग्नगाठीत अडकली. त्यांच्या लग्नानंतर काही काळातच प्रशांतने वीणा आणि त्याच्या अफेअरचा खुलासा केला होता. प्रशांत एच डिजीटलचा सीईओ आणि को-फाउंडर आहे.
आम्हाला एक व्हॉइस नोट मिळाला आहे. त्यामध्ये प्रशांत म्हणतोय, 'मला वीणाला वादात अडकवून तिला बदनाम करायचे आहे. तिची बाजू खरी असली तरीदेखील तिच्यावर कुणीच विश्वास ठेवणार नाही, इतके तिला बदनाम करायचे आहे. मी तिच्या विरोधात भारत आणि पाकिस्तानमध्ये अश्लिल मेसेज पसरवणार आहे.'
प्रशांतने वीणाचे टि्वटर आकाउंट हॅक करून अश्लिल मेसेज पसरवण्याची योजना बनवली आहे. हे मेसेज भारत आणि पाकिस्तानमधील नातेसंबंधात वाईटपणा आणू शकतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा सविस्तर माहिती...