आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यामागे अशी मस्ती करते बिग बॉस 7ची स्पर्धक प्रत्युषा बॅनर्जी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिग बॉस या रिअ‍ॅलिटी शोमध्ये दिसत आहे. बिग बॉसच्या निर्मात्यांनी प्रत्युषाची निवड विचारपूर्वक केलेली दिसून येत आहे. 26 वर्षीय प्रत्युषा बिग बॉसच्या घरात इतर सेलिब्रिटी स्पर्धकांबरोबरच्या कॅटफाईटमुळे चर्चेत आली आहे. एंडी आणि रतनबरोबर प्रत्युषाचा झालेला वाद बराच चर्चेत राहिला.
तसे पाहता 'बालिका वधू' या मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर प्रत्युषा चर्चेत नव्हती. मात्र 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री घेण्यापूर्वी प्रत्युषा अचानक प्रकाशझोतात आली. त्यामागे होती दोन कारणे. एक म्हणजे एक्स बॉयफ्रेंड मकरंद मल्होत्राबरोबर झालेले भांडण आणि दुसरे म्हणजे सारा खानबरोबर बिकिनीत काढलेले फोटो.
बिझनेसमन मकरंद मल्होत्राबरोबर प्रत्युषा दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये होती. मात्र जेव्हा या दोघांत भांडण झाले, तेव्हा प्रत्युषाने मकरंदविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला प्रत्युषाची खासगी आयुष्यातील काही खास छायाचित्रे दाखवत आहोत, यामध्ये ती तिचे कुटुंबीय, मकरंद आणि साराबरोबर दिसत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये बघा पडद्यामागे प्रत्युषा कशी धमाल करते...