आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Preity Zinta, Genelia, Elli Avram, Daisy Shah Join Salman Khan At Jai Ho Bash

\'जय हो\'च्या स्क्रिनिंगवेळी सल्लूने दिली पार्टी, कुटुंबीय आणि मित्रांसह केले एन्जॉय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तब्बल सोळा महिन्यांच्या गॅपनंतर सलमानच्या चाहत्यांना मोठ्या पडद्यावर त्याचे दर्शन घडणार आहे. शुक्रवारी सर्वत्र त्याचा 'जय हो' हा सिनेमा रिलीज झाला. रिलीजपूर्वी गुरुवारी सलमानने 'जय हो'चे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित केले होते. यावेळी सिनेमाचे स्क्रिनिंग आणि पार्टी असा दुहेरी कार्यक्रम सलमानने आयोजित केला होता.
या पार्टीत सलमान त्याच्या सिनेमातील हिरोईन डेजी शाहसह दिसला. याव्यतिरिक्त त्याची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानी, बहीण अल्वीरा खान, प्रीती झिंटा, बॉबी देओल, एली अवराम, चंकी पांडे, आफताब शिवदासानी, जरीना वहाब हे सेलिब्रिटीही या पार्टीत दिसले. शिवाय सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट म्हणजेच जेनेलिया डिसुजा, ब्रुना अब्दुल्लाह, अश्मित पटेल यांनीही पार्टीला हजेरी लावली होती. 'जय हो'मध्ये जेनेलियाने कॅमिओ केले असून ती या पार्टीत तिचा नवरा रितेश देशमुखसह आली होती.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला जय होच्या स्क्रिनिंग आणि पार्टीत सहभागी झालेल्या पाहुण्यांची खास छायाचित्रे दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा हे खास PICS...