आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आंटी म्हणून हाक मारल्याने चढला 'प्रिटी वुमन'चा पारा !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये काहीही झाले तरी अभिनेत्री वय वाढल्याचे कबूल करत नाहीत. अभिनेता किंवा अभिनेत्रींना तुमचे वय किती असा प्रश्न विचारला की त्यांची अवस्था काहीशी शॉर्ट टर्म मेमोरी लॉससारखी होते. यामध्ये आपल्या प्रीटी वुमन अर्थातच प्रिती झिंटाचाही समावेश आहे बरं का.
झाले असे की, अलीकडेच एका मुलांच्या ग्रुपला प्रिती भेटली. त्या मुलांनी प्रितीला 'आंटी' म्हणून हाक मारली. हे ऐकताच प्रितीचा पाराच वाढला. तिने मुलांना 'प्लीज आंटी म्हणू नका', असे सांगितले. शिवाय मला 'दीदी' म्हणा किंवा माझ्या नावानेच हाक मारा असेही सांगितले. आता वाढलेले वय कुणाचे लपले आहे का. प्रितीच्या हे कधी लक्षात येणार हे तिचे तिलाच ठाऊक.
प्रिती झिंटाचे सुरु आहे सध्या 'इश्क इन पॅरिस'
ऐश्वर्याची जागा घेण्यात मला रस नाही- प्रिती झिंटा
मी आणि ब्रेट ली फक्त चांगले मित्र आहोत- प्रिती
मध्यरात्री प्रिती - ब्रेट ली गुपचूप डेटिंगवर