आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'DAY SPL: 37 वर्षांची झाली प्रीति, पाहा तिची खास छायाचित्रे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

1997 साली एका ऑडिशनदरम्यान निर्माता शेखर कपूर यांनी प्रीतिला बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा सल्ला दिला होता. प्रीति शेखर कपूर यांच्या 'तारा रम पम पम' या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये पदार्पण करणार होती. या सिनेमात तिच्याबरोबर ऋतिक रोशनला कास्ट करण्यात आले होते. मात्र काही कारणास्तव हा सिनेमा बारगळला. नंतर शेखर कपूर यांनी मणिरत्नम यांना त्यांच्या 'दिल से' या सिनेमात प्रीतिला कास्ट करण्याची विनंती केली होती. 'दिल से' हा प्रीतिचा पहिला हिंदी सिनेमा आहे.
त्यानंतर प्रीति वीर क्या कहना, जारा, क्रिश, लक्ष्य, कल हो ना हो, कोई मिल गया या हिट सिनेमांमध्ये झळकली.
आज प्रीतिचा 37वा वाढदिवस आहे. आजच्याच दिवशी 1975मध्ये शिमलामध्ये प्रीतिचा जन्म झाला होता.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा प्रीतिची खास छायाचित्रे...