आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanaka Chopra And Madhuri Dixit Turn As A Producers

माधुरी आणि प्रियांकाचे कॉमन ‘कनेक्शन’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माधुरी आणि प्रियांका दोघीही अभिनयाव्यतिरिक्त आगामी काळात चित्रपट निर्मिती करणार आहेत. अभिनयाव्यतिरिक्त माधुरी दीक्षित नेने नृत्य शिकवण्याच्या आणि प्रियांका चोप्रा इंटरनॅशनल पॉप सिंगिगमध्ये स्थान निर्माण करण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे. याशिवाय दोघींनी चित्रपट निर्मिती करण्याचा निर्णयदेखील घेतला आहे.