आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांकाचा असा दिसला अंदाज, की खिळल्या सर्वांच्या नजरा, बघा Pics...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

"डॉन 2"ची काली बिल्ली म्हणजेच प्रियांका चोप्रा गेल्या काही दिवसांपूर्वी एका समाजसेवी संस्थेत गेली होती. यावेळी सर्वांची नजर प्रियांकाच्या ड्रेसवर खिळून राहिली होती. प्रियांकाने फ्लोरल एसोस ब्लेजर आणि पॅंट घातली होती. प्रियांका या ड्रेसमध्ये खूप सेक्सी दिसत होती.

हा प्रसंग होता इंटरनॅशनल गर्ल चाईल्ड डेचा. हा दिवस साजरा करण्यासाठी प्रियांका चोप्रा "खुशी" या समाजसेवी संस्थेत गेली होती. यावेळी तिने लहान मुलांसोबत गप्पा मारल्या आणि काही गमती जमतीही केल्या. मुलांनी प्रियांकासोबत छान वेळ घालविला. यावेळी तिच्यासोबत फोटोसेशन करण्याचा मोह मुलेही आवरू शकली नाहीत.

प्रियांका चोप्राचे फोटो बघण्यासाठी पुढील स्लाईडला क्लिक करा...