आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांच्या निधनानंतर अद्यापही सावरली नाही प्रियांका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या वडिलांच्या निधनानंतर कामावर परतली आहे. प्रियांका अद्यापही या दुःखातून सावरलेली नाही, असेच तिच्याकडे बघून वाटत होते.
अलीकडेच अर्जुन कपूरच्या बर्थ डे पार्टीत अन्य सेलेब्सबरोबर प्रियांका चोप्रादेखील सहभागी झाली होती. मात्र येथे ती हिसमुसलेली दिसली.
प्रियांकाचे वडील डॉ. अशोक चोप्रा यांचे 10 जून रोजी कर्करोगामुळे निधन झाले होते. या दुःखातून सावरणे प्रियांकासाठी साहजिकच सोपे नाहीये. मात्र प्रियांकाचे कौतुक करायला हवे. कारण तिने प्रोफेशनॅलिझम जपत सिनेमांचे शूटिंग सुरु केले आणि ती आपल्या मित्रांच्या आनंदातही सहभागी होत आहे.
बघा अर्जुन कपूरच्या बर्थ डे पार्टीत क्लिक झालेली प्रियांकाची छायाचित्रे...