आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

OOPS: प्रियंकाचे फिगरकडे दुर्लक्ष ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडची यशस्वी अभिनेत्री आणि नवीन पॉप स्टार प्रियंका चोप्रा तिच्या आगामी सोलो व्हिडीओच्या प्रमोशनमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता ठेवू इच्छित नाही. परंतु या धावपळीमध्ये कदाचित ती विसरली असावी, की तिच्या कंबरेवरील चरबी वाढली आहे.

दिव्य मराठी डॉट कॉमच्या या फोटोंमध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल की प्रियंकाच्या कंबरेवरील चरबी जास्त वाढली आहे. कामाच्या धावपळीत प्रियंकाचे फिगरकडे दुर्लक्ष तर झाले नाही ना?

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा प्रियंकाचे विविध फोटो ज्यामध्ये ती प्रमोशनची तयारी करत आहे...