आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka Chopra, Alia Bhatt, Hrithik Roshan In NRI Wedding

एनआरआयच्या लग्नात सेलेब्सची मांदियाळी, प्रियांका-आलियासह पोहोचला ऋतिक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उद्यपुर - बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन, अभिनेत्री प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट, दिग्दर्शक-निर्माता करण जोहर बुधवारी दुपारी उदयपुरच्या विमानतळावर दिसले. लखनऊच्या एका एनआरआय कुटुंबाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी हे सर्व सेलेब्स येथे आले होते.गौरव आणि हिनाच्या लग्नात या सेलेब्सह टेरेन्स लुईस आणि मनीष पॉलसुद्धा सहभागी झाले होते.
फोटो - वरील छायाचित्र प्रियांकाने इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा उद्यपुरमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...