आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Priyanka Chopra And Other Celebs At Mtv Video Music Awards

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

MTV व्हिडिओ म्युझिक अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर अवतरले तारांगण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमटीव्हीने पहिल्यांदाच व्हिडिओ म्युझिक अवॉर्ड्सचे आयोजन केले होते. या अवॉर्ड फंक्शनमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींनी रेड कार्पेटला आणखीन हॅपनिंग बनवण्यासाठी कोणतीही कसर शिल्लक ठेवली नव्हती.

प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा, सोनू निगम, आयुष्मान खुराना, जरीन खान, राज कुमार यादव, अभिजीत सावंत, सोफिया हयातसह अनेक सेलिब्रिटींनी रेड कार्पेटची शोभा वाढवली.

तर दुसरीकडे ए. आर. रेहमान, यो यो हनी सिंग, फरहान अख्तर, प्रियांका चोप्रा, प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा, विशाल ददलानी यांनी आपल्या जबरदस्त परफॉर्मन्सने या कार्यक्रमाला चारचाँद लावले.

पाहा या अवॉर्ड फंक्शनच्या रेड कार्पेटवर अवतरलेल्या तारे-तारकांची खास झलक...