आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बबली बदमाश' प्रियांकाची NIGHT OUT पार्टी, पाहा छायाचित्रे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रियांका चोप्रा आता 'देसी गर्ल'हून 'बबली बदमाश' बनली आहे. प्रियांकाचे तिच्या करिअरमधील पहिले आयटम साँग अलीकडेच धूमधडाक्यात लाँच झाले. 'शुटआऊट अ‍ॅट वडाला' या सिनेमात प्रियांकाने 'बबली बदमाश' बनून धूम केली आहे.
मुंबईतील एस्को बारमध्ये हे आयटम साँग नुकतेच लाँच करण्यात आले. यावेळी प्रियांकाबरोबर निर्माती एकता कपूर आणि दिग्दर्शक संजय गुप्ता यांनीही हजेरी लावली होती.
येथे प्रियांकाने तिचे आयटम साँग डीजेवर प्ले केले आणि पार्टी मस्त एन्जॉय केली.
पाहा या नाईटआऊट पार्टी आणि लाँचिंगची खास छायाचित्रे...